चित्रकला

 ड्राइंग ची सोपी पद्धत :

ड्राइंग ही खरे तर एक God Gift असते अस म्हणतात. परन्तु ज्याला ते शिकण्याची आवड आहे तो प्रत्येकजण
सहज शिकू शकतो, त्यासाठी केवळ उभ्या, आडव्या, क्रॉस इत्यादी रेषांचा व गोल, त्रिकोण, चौकोण इत्यादी आकर कोणत्याही साधनांचा वापर नकारता केवळ हाताने सरावा करणे गरजेचे असते. हा सराव तोपर्यंत करावा जोपर्यंत तुमचे तुमच्या हातावर सहज कंट्रोल येत नाही.

Shape Drawing
आकर 

     

Perspective 
म्हणजे चित्र किंवा चित्रकला यासारख्या सपाट प्रतिमेला त्रिमितीय (3D) स्वरूप देणे . कलेमध्ये, दर्शकांकडून वस्तू जशी दूर लहान आणि जवळ येताना मोठी दिसते  त्या पद्धतीने प्रतिनिधित्व करण्याची ही एक कलेची प्रणाली आहे.


Perspective drawing
Perspective.

Blogger Widget

No comments:

Post a Comment

Thanks