मित्रानो आयुष्य खूप छोटं आहे. आणि जग खूप मोठं आहे. तसा त्याचा इतिहास हि खूप मोठा आहे. आपलं आयुष्य सुंदर आणि अविस्मरणीय जगण्यासाठी इथे निसर्ग निर्मित व मानव निर्मित खूप काही चांगलं आहे. फक्त त्या वाटेने आपण जायला हवं ..! चला तर मग....! उशीर होण्याआधी निघायला हवं.
फ्री बुक्स
मित्रांनो वाचन म्हणजे आपल्याला मिळणारे अमर ज्ञान व दीर्घकाळ टिकणारा सुसंस्काराचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. त्यामुळे जीवनामध्ये वाचन हे फार महत्वाच आहे.
इथे काही विनामूल्य वाचनीय पुस्तके आहेत ती आपण जरूर वाचवीत, तसेच आपल्या इतर मित्रांना
देखील शेर करून वाचन संस्कृती जपावयास मदत करावी.
- पु. ल. देशपांडे विशेषांक
------------------------------------------
- मलाला - बाबा भांड
-------------------------------------------
- युगंधर - शिवाजी सावंत
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
Free Videos
संस्कार मंत्र :
हां विडीओ प्रत्येक पालकाने पहायला हवा. How to treat your kids. म्हणजे तुम्ही
आपल्या मुलांना कसे वाढवता , त्यांच्यावर काय संस्कार करता या बद्दल आपण खरेच जगरूकतेने विचार करतो का ?
कृमी (Korona)
भूतली या श्रेष्ठ मानव, नका वाजवू ढोल.
अस्पष्ट एका कृमीने ही , स्पष्ट केले तुमचे मोल.
धन सम्पत्ती पैसा आणि कळा गोरा डामडौल,
नाती गोती राग लोभ सारेच आहे फ़ोल.
सफ़ेद होऊन पाठीमागे नका करू रे झोल,
तुझे नि माझे काही नसते, विसरुन जा ते बोल.
जीवनाच्या या रंगमंदिरी काय असावा रोल,
जगाता जगाता हरणाऱ्याचा सांभाळावा तोल.
--- एस.व्ही. गोडसे.
Thanks for Reading....!
Please subscribe & Follow my Blog.
वाढदिवस शुभेच्छा
फ्री इमेजेस : आता आपल्या मित्र मैत्रिणींना दया वाढदिवसाच्या शुभेच्या तुमच्या भाषेत. आणि नाती जपा आयुष्यभर
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुझ्या आयुष्याचा येणारा प्रत्येक दिवस लखलखीत आणि वैभवशाली असेल.
हीच सदैव सदिच्छा
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुझ्या आयुष्याचा येणारा प्रत्येक दिवस लखलखीत आणि वैभवशाली असेल.
हीच सदैव सदिच्छा
Thanks for Reading....!
Blogger Widget
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुझ्या आयुष्याचा येणारा प्रत्येक दिवस लखलखीत आणि वैभवशाली असेल.
हीच सदैव सदिच्छा
![]() |
| Birthday Wish |
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुझ्या आयुष्याचा येणारा प्रत्येक दिवस लखलखीत आणि वैभवशाली असेल.
हीच सदैव सदिच्छा
![]() |
| Birthday wishes Image |
Thanks for Reading....!
प्रिय ऐलिस
(Note: It is devoted for a little Girl- Alice in wonderland)
शोधायचे न्हवते काहीच तरी ,
तू गेलीस वास्तवाच्या पलीकडे.
तुझ्या इवल्याश्या मनात होती एक जिज्ञासा म्हणून.
आणि मी !
स्वप्नांच्या हिरव्या वाटा शोधत राहीलो,
ही रोजचीच दुःखं विसरता यावी म्हणुन ,
तुला तर स्वप्नच शोधत आली तुझ्याकडे,
शोधायचे न्हवते काहीच तरी
तू गेलीस वास्तवाच्या पलीकडे.
पण ऐलिस !
सुखापाठी दुःख असतं , पाठशिवणीचा खेळ
पण एक गोष्ट कळत नाही,
जीवन आणि स्वप्नांचा कुठे लागतो मेळ ?
...... एस. व्ही. गोडसे

Thanks for Reading....!
Subscribe to:
Posts (Atom)
-
जुन्या गावचा पिंपळ पार या परावरचा पिंपळ म्हणजे एखादया पुराण पुरुष्याप्रमाणे ध्यानस्त होता. ज्याने इथल्या मुठभर माणस...
-
Art is my passion & Photography is a part of its. here i'm just starting my hobby with my sweet heart & Extremely loved littl...
-
संस्कार मंत्र : हां विडीओ प्रत्येक पालकाने पहायला हवा. How to treat your kids. म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना कसे वाढवता , त्यांच्यावर ...





