शिवजयंती


फ्री मराठी कार्ड्स खास शिवजयंती उत्सवा साठी






झुंजावे वा काटून मरावे हेच आम्हाला ठावे
लढून मरावे , मरून जगावे हेच आम्हाला ठावे




जगदंब :

जगदंब 






Thanks for Reading....!
Blogger Widget

फ्री बुक्स


मित्रांनो वाचन म्हणजे आपल्याला मिळणारे अमर ज्ञान व दीर्घकाळ टिकणारा सुसंस्काराचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. त्यामुळे जीवनामध्ये वाचन हे फार महत्वाच आहे.
इथे काही विनामूल्य वाचनीय पुस्तके आहेत ती आपण जरूर वाचवीत, तसेच आपल्या इतर मित्रांना
देखील शेर करून वाचन संस्कृती जपावयास मदत करावी.

  • पु. ल. देशपांडे विशेषांक 



------------------------------------------
  • मलाला - बाबा भांड 

-------------------------------------------

  •  युगंधर - शिवाजी सावंत 





http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

Blogger Widget

Free Videos


संस्कार मंत्र :
 हां विडीओ प्रत्येक पालकाने पहायला हवा. How to treat your kids. म्हणजे तुम्ही
आपल्या मुलांना कसे वाढवता , त्यांच्यावर काय संस्कार करता या बद्दल आपण खरेच जगरूकतेने विचार करतो का ?












Blogger Widget

कृमी (Korona)


भूतली या श्रेष्ठ मानव, नका वाजवू ढोल.
अस्पष्ट एका कृमीने ही , स्पष्ट केले तुमचे मोल.

धन सम्पत्ती पैसा आणि कळा गोरा डामडौल,
नाती गोती राग लोभ सारेच आहे फ़ोल.

सफ़ेद होऊन पाठीमागे नका करू रे झोल,
तुझे नि माझे काही नसते, विसरुन जा ते बोल.

जीवनाच्या या रंगमंदिरी काय असावा रोल,
जगाता जगाता हरणाऱ्याचा सांभाळावा तोल.

                            ---  एस.व्ही. गोडसे.




Thanks for Reading....!
Please subscribe & Follow my Blog. 
Blogger Widget

वाढदिवस शुभेच्छा

फ्री इमेजेस  : आता आपल्या मित्र मैत्रिणींना दया वाढदिवसाच्या शुभेच्या तुमच्या भाषेत. आणि नाती जपा आयुष्यभर





वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुझ्या आयुष्याचा येणारा प्रत्येक दिवस लखलखीत आणि वैभवशाली असेल.
हीच सदैव सदिच्छा
Marathi Birthday Wish
Birthday Wish


वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुझ्या आयुष्याचा येणारा प्रत्येक दिवस लखलखीत आणि वैभवशाली असेल.
हीच सदैव सदिच्छा


Marathi Birthday wish
Birthday wishes Image









Thanks for Reading....!
Blogger Widget

प्रिय ऐलिस


(Note: It is devoted for a little Girl- Alice in wonderland)

शोधायचे  न्हवते काहीच  तरी ,
तू गेलीस वास्तवाच्या पलीकडे.
तुझ्या इवल्याश्या मनात होती एक जिज्ञासा म्हणून.

आणि मी !
स्वप्नांच्या हिरव्या वाटा शोधत राहीलो,
ही रोजचीच दुःखं विसरता यावी म्हणुन ,

तुला तर स्वप्नच शोधत आली तुझ्याकडे,
शोधायचे न्हवते काहीच  तरी
तू गेलीस वास्तवाच्या पलीकडे.

पण ऐलिस !
सुखापाठी दुःख असतं , पाठशिवणीचा खेळ
पण एक गोष्ट कळत नाही,
जीवन आणि स्वप्नांचा कुठे लागतो मेळ ?


       
......  एस. व्ही. गोडसे
















Thanks for Reading....!
Blogger Widget